http://scholarships.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे. त्यातील या वेबसाईटवर जाऊन student login मध्ये
जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे Registration करावे. त्यासाठी खालील प्रमाणे कृती
करावी.
Login to Apply यावर
क्लिक करावे त्यानंतर New User ? Register Here यावर
क्लिक करावे.
तेंव्हा वरीलप्रमाणे फॉर्म ओपन होईल
२) यात
माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे.
मिळालेल्या
APPLICATION ID व जन्म
तारीख टाकून लॉगीन करून फॉर्म भरावा.
विद्यार्थ्याचे Registration केल्यावर
प्रत्येक विद्यार्थ्यास २० अंकी टेम्पररी आय डी मिळेल. हा आय डी रजिस्टर केलेल्या
मोबाईल नंबर वर देखील sms ने जाईल. हा आय डी व जन्म तारीख टाकून
विद्यार्थ्याचे लॉगीन करावे व onlineApplication
भरावे.
Registration केल्यानंतर
विद्यार्थ्याचा फोटो,पालकाचे उत्पन्नाचे स्वयंघोषना पत्र, धर्माबाबतचे स्वयंघोषना पत्र, मार्कलीस्ट, पत्त्याचा पुरावा, विहित नमुन्यातील वेरीफिकेशनफॉर्म, विहित नमुन्यातीलविद्यार्थ्याचे
घोषणापत्र, बँक पासबुक हि
कागद पत्रे लागणार आहेत. हि
कागदपत्रे लाल रंगातील
शब्दावर click केल्यास आवश्यक
नमुन्यातील फॉर्म open होतील. त्याची
प्रिंट काढून घ्या व भरुन जतन करुन
ठेवा.
अल्पसंख्यांक शिष्वृत्ती सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या फिद्यार्थ्यांची यादी पहाण्यासाठी आपल्या शाळेच्या लॉगीन मधून खालील प्रकारातील
Official
Login
|
माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा
Post a Comment